उत्तम उपक्रम.

एक शंका - शब्दापुढील कंसात दिलेले अक्षर वैकल्पिक आहे, दोन्हीचा वापर योग्य असे गृहीत धरले आहे.

अंतरीक्ष (रि) मध्ये रि योग्य कसा? परीक्षण, निरीक्षण, अधीक्षक, परीक्षक प्रमाणे अंतरीक्षामध्येही ईक्ष धातू आहे असा माझा समज होता. तसे असेल तर अंतरिक्ष हा शब्द अशुद्ध नव्हे काय?