सुमतिताईंशी सहमत.

मनोगतावरील प्रवासी ह्यांच्या लिखाणाचे काही दुवे इथे देत आहे, ते पाहिल्याने या काव्यप्रकाराचे (रुबाई/मुक्तक) तांत्रिक अंग स्पष्ट होईल असे वाटते.