मलाही हा एरर मेसेज अनेकदा येतो.

एकावेळी अनेक सदस्य/पाहुणे मनोगत उघडून बसले असले की ही एरर येते असे वाटते. एरर असे सांगते की मनोगताची कमाल सदस्यमर्यादा ओलांडली असल्यामुळे पान उघडणे अशक्य आहे. गेल्या आठवड्यात हा अनुभव वारंवार आला. त्यावेळी अनेक सदस्य व पाहुणे मनोगतावर आलेले होते.