हा हिमेश कोण हे मला माहित नाही, पण आर. डी. आणि हेलन संस्कृतीबद्दल (तेव्हाच्या) जुन्या पिढीलाही असंच काहीसं वाटलं असावं, नाही का?
काही हरणं मारली ( आणि नशेत धिंगाणा घातला, बेजबाबदारपणे गाडी चालवून लोकांना चिरडलं...) म्हणून काय झालं, ही लुक्स सो क्यूट ना (?) .... अशी माझ्या बऱ्याचशा विद्यार्थिनींची प्रतिक्रिया होती ......
ही मात्र गंभीर बाब.
- कोंबडी