मला सुद्धा असाच अनुभव येतो.
हा अनुभव मनोगताच्या उर्ध्वश्रेणीकरणाच्या आधीपासून येतो.
पण आता त्याचे प्रमाण वाढले आहे.
मला असे वाटले की अनेकांनी एकाच वेळी नाव नोंदवाल्यामुळे (log in) असे होते. माझ्या मुळे हा त्रास कमी व्हावा म्हणून मी पाहुणा बनून सर्व वाचन करतो आणि मग लिहायचे असेल तर त्या त्या वेळी तेवड्या पुरता नाव नोंदवतो.
आपला,
--लिखाळ.