पण आर. डी. आणि हेलन संस्कृतीबद्दल (तेव्हाच्या) जुन्या पिढीलाही असंच काहीसं वाटलं असावं, नाही का?
कदाचित त्या जमान्यात वाढल्याचा परिणाम असेल, पण आर. डी., हेलन वगैरेंविषयी संमिश्र भावना आहेत. म्हणजे नावड नाही, पण हे लोक 'ग्रेट' वगैरे होते, असेही कधी वाटले नाही.
- टग्या.