मला वाटते कंसातील 'रि' म्हणजे विभक्ती प्रत्यय लावताना करायचा फेरफार आहे. म्हणजे अंतरीक्ष व अंतरिक्षात. जाणकारांनी निरसन करावे.