झटपट आणि चमचमीत पनीर कटलेट्स करून पाहिली पाहिजेत. शब्दशः करून पाहिली पाहिजेत. पनीर आणि चीझ असल्यामुळे खाण्याचा विचार जरी मनात आला तरीही लगेच कांही ग्रॅम वजन वाढेल. असो.

केल्यावर मनावर ताबा कुठला? खातोच २ -४.