महेश महोदय,
तुमचा हा लेख म्हणजे मराठी संकेतस्थळांमधील सुदृढ स्पर्धेचे (हेल्दि काँपिटिशन) प्रतीक आहे असे वाटते. ही स्पर्धा अशीच राहो आणि त्या स्पर्धेतून आंतरजालावर मराठी भाषेचा आणि पर्यायाने मराठी भाषिकांचा वावर वाढो हीच सदिच्छा!
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.