शैलेश.
राजहंस ताईत नभांगणाचे परी बंदी इतरांस नाही...
वा वा खरंच फ़ार छान भावना प्रकट केलीय....
इथे मनोगतावर राजहंसच आहेत असा एक ग्रुप पाहुन मला वाटले होते कारण ते आपापल्यातच क्रिया प्रतिक्रिया लिहित असतात तेव्हा आपल्या या कविते मुळे मला थोडा दीलासा मिळाला.
धन्यवाद.
शीला