रुबाई म्हटलं की उमरखैयाम आठवतो. त्यांच्या रुबाइयांचा ( रुबाईचं अनेकवचन) फिटजेरॉल्डने इंग्रजीत अनुवाद केला होता आणि त्या अनुवादावरून व्यं. ना. वाघांनी मराठीत अनुवाद केला होता. तो वाचल्याचे आठवते. त्या पुस्तकात इंग्रजी रुबाई आणि त्या खाली लगेच त्याचा मराठी अनुवाद छापला होता.
छाया