आपण दिलेले सर्व दुवे (कदाचित त्यातील अपेक्षित माहिती श्री. सुभाषचंद्रांनी दिलेली असल्याने आणि श्री. सुभाषचंद्रांचे सर्व लिखाण 'मनोगता'वरून काढून टाकण्यात आलेले असल्याने) कुचकामी ठरलेले आहेत, असे खेदाने कळवावे लागते.
- टग्या.