'मनोगत' व 'अवकाशवेध' या दोन्ही संकेतस्थळांचे अभिनंदन. दोन्ही  संकेतस्थळे प्रकृतीने भिन्न असून त्यांचे स्वतःचे असे स्थान व महत्व आहे , आणि अशा विविध संकेतस्थळांचे स्वागतच होत राहील. मनोगताच्या निर्मितीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता वाटते.  मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केले गेलेल्या प्रयत्नांमध्ये मनोगताचे स्थान अव्वल राहील. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

अभिजित