आपल्या उपक्रमांस शुभेच्छा! बहुतेक सर्वांनाच याचा फायदा होईल.
शंका - शुद्धिचिकित्सकामध्ये ह्या यादीचा समावेश आहे का? किंवा केला जाणार आहे काय?
प्रत्येक वेळी "हे" पुस्तक उघडून पाहण्याऐवजी लेखन केल्यानंतर शुद्धिचिकित्सकाने ह्या पुस्तकाशी पडताळा घेतल्यास उपयुक्तता वाढेल.