माफ करा, पण रूना लैला, नाझिया हसन इतक्याही काही वाईट नव्हत्या. विशेषतः नाझिया... आवाज बरा होता, आणि बरीही गायची... लताशी तुलना नाही कदाचित, पण लतानेही 'आप जैसा कोई'सारखी डिस्कोपद्धतीची गाणी म्हटली असती की नाही हाही एक मुद्दा राहतोच. असो. (माझ्या 'वाढीच्या वयात' या दोघी 'टॉप'वर असल्याने माझे तसे मत बनले असू शकेल कदाचित, पण तरीही...)

अर्थात आज आपण त्यां दोघींनाही फारसे ऐकत नाही, पण लता मंगेशकरांना ऐकतो, हे मात्र खरे. आणि दर्पोक्ती वाईटच.

बाबा सहगलबद्दल सहमत. हसन जहांगीरनामक उच्छादाबद्दलही असेच वाटते.

- टग्या.