मला पुन्हा हा संदेश आला आणि मी प्रशासकांना आत्ताच व्य. नि. ने नेमका निरोप कळवला..या क्षणी केवळ ११ सदस्य आणि १६ पाहुणे आहेत, त्यामुळे हा संदेश येण्याचे नेमके कारण सांगता येत नाही.

टग्यादादा, तुमचे खूप आभार परंतु एवढे कष्ट घ्यायला नको होते हो. ः)