जुन्या गाण्यांची, चित्रपटांच्या व्हिसीड्या वा डिव्हिड्या बनवल्या जातील याकरता विविध निर्मात्यांशी संपर्क साधणे हेही कदाचित काहीतरी साध्य करुन देईल.
सहमत.
याकरता आणखी एक मार्ग म्हणजे जुने संगीत इकडून-तिकडून उतरवून घ्यायच्या ऐवजी भारत भेटीत विकत घेणे. आम्ही नेहमी अलूरकरांकडे (मराठी माणूस!...एका दगडात दोन पक्षी!) अशी खरेदी करतो. जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या व्हिसीड्या मिळतात त्याही घेतो.