याकरता आणखी एक मार्ग म्हणजे जुने संगीत इकडून-तिकडून उतरवून घ्यायच्या ऐवजी भारत भेटीत विकत घेणे. आम्ही नेहमी अलूरकरांकडे (मराठी माणूस!...एका दगडात दोन पक्षी!) अशी खरेदी करतो.
हा तुमचा मराठी माणूस विक्रीस असलेले सगळे जुने संगीत आधी चोख मार्गाने स्वतः विकत घेतो याचीही खात्री करावयास हवी.
- (छोटासाच तरीही थोडासा संशयास्पद अनुभव आलेली) कोंबडी