श्री महेश यांचा अभिनंदनपर लेख, त्या लेखावरचा विशेषतः श्री नरेंद्र यांचा आणि इतर मनोगतींचा प्रतिसाद पाहून खूप प्रसन्न वाटले.
ज्याच्या उदयनाने गुणवंत अशी कमळे उमलून येतात
त्या सर्व सूर्यांचा अभ्युदय होवो!
श्री पिळणकरांचे आणि मनोगतकारांचे पुनश्च अभिनंदन आणि या सुंदर संकेतस्थळांसाठी आभार.