कवितेतला अर्थ चांगला आहे. पण कविता वाचतांना बऱ्याच वेळा अडखळायला होते. कारण मीटर मध्ये बरीच गडबड आहे.तिसऱ्या कडव्यात लय छान सांभाळली आहे. पण बाकीच्या कडव्यात ते भान दिसत नाही. वर प्रतिसाद देणाऱ्यांचं या बाबतीत काय मत आहे हे जाणून घ्यायला उत्सुक आहे.