ज्या प्रमाणे गुणवत्ता ही कोणत्याही वर्गाची मक्तेदारी नाही, त्याचप्रमाणे दुर्बल घटकही समाजाच्या एका विशिष्ट वर्गातच आढळतात असे नाही.  मग सर्वच वर्गांमधील दुर्बल घटकांसाठी आरक्षण का नको?  आणि असे दुर्बल घटक कोणत्या निकषांवर ठरवायचे?

स्वाती