असाच अनुभव वारंवार येतोय.

टग्यादादा, तुमचे खूप आभार परंतु एवढे कष्ट घ्यायला नको होते हो.
बाकी प्रियाली ताईंशी सहमत. टगेराव, मानलं बुवा तुम्हाला. ;)

माझ्याकडे या एरर मेसेजची .gif फाईल आहे, मी पाठवीनही, पण प्रशासकांचा gmail पत्ता काय आहे?

एक वात्रट