चौकात दिवा तांबडा
अवघी वाहतुक थिजली
धावती फुगे इवल्या हाती
पोटाची खळगी भरण्यासी
फुगे खेळावयाच्या वयातच कमवून पोट भरावे लागणे हे प्राक्तनच नाही तर काय ? कागद गोळा करणारी लहान मुले, बूट पॉलीशवाली मुले, रात्रंदिवस राबणारी हॉटेलातील मुले यांचे दुःख कळायला संवेदनाशील मनच हवे ! कविता मनापासून आवडली.
अभिजित