खाली दिलेल्या ब्लॉगमध्ये ३३ भागामध्ये चंद्राविषयी वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचायला मिळेल. चंद्र खरोखरच पृथ्वीभोवती फिरतो कां, गुरुत्वाकर्षणाच्या शोधाचा चंद्राशी काय संबंध आहे, मराठी कवितेत चंद्राचा कसा कसा उल्लेख झाला आहे वगैरे अनेक गंमती इथे वाचायला मिळतील.
या संकेतस्थळावर फाँटचा प्रॉब्लेम येत असल्यास खालील ब्लॉग पहावा.
Anandghan