लई ब्येस चालली आहे तुमची चर्चा.
अशीच नव्या लोकानला नाव ठेवा आनि आजची तरून पिढि नष्ट करुन टाका.
अजून कैलास खेर ला कोनि कशा शिव्या दिल्या नाहीत?
त्याचा कैलासा हा आलबम पहा आनि त्यालाबी झोडा.
तो पण लई वेळा दिसतो टिवी वर.
इन्ग्लिश गानी ऐकन्यापरिस आमास्नी हे ह्या लोकानला ऐकायला आवडत. इन्गिश समजत बी नाय अन आवडत बी नाय
दोन चार घटका थकल्याभागल्या जिवाला बरं वाटत.
तुमी लई शिकलेली मानसं तुम्हाला लई कळत. आमी अडाणी खेडवळ लोक.
कैलास खेर ला हाना आता पायतानानं