प्रयत्न चांगला आहे, प्रासंगिक आहे.

वादास तोंड फुटता
युद्धात ठार झाल्या
या द्विपदीचा स्वतंत्रपणे अर्थबोध होत नाही असे वाटते. "कोण ठार झाल्या?" असा प्रश्न राहतो, पहिल्या द्विपदीच्या संदर्भानेच या द्विपदीचा अर्थ लागू शकेल. या रचनेला गझल म्हणता येईल की नाही याबद्दल साशंक आहे. चूभूद्याघ्या.

अवांतर - एकाहून अधिक उद्गारवाचक चिन्हांमुळे वाक्याच्या अर्थात नेमका काय बदल होतो हे जाणून घेण्याची इच्छा आहे.