अभिमान ही अर्थातच "माझ्या"शी संदर्भ धरून आहे हे मान्य... पण त्याचा "तुला" खाली पाहण्याशी संबंध नाही. अभिमान तसा स्वस्तही नाही... आणि तो कशाचा असावा याचे तारतम्यही महत्वाचे. जे जे माझे ते ते (आणि ते तेच) श्रेष्ठच हा मूर्खपणा आहे; अभिमान नाही. माझ्या सर्वच गोष्टींचा मला अभिमान नाही.

सहमत.
अभिमान जेंव्हा "तुला" खाली पाहू लागतो तेंव्हा त्याचे दुराभिमानात किंवा गर्वात रुपांतर होते असे वाटते.