अनुवाद छान जमला आहे. कळत नकळत आपणही गोष्टीत 'ओढले जात आहोत' ही भयकारी भावना 'पुढे काय?' अशी उत्कंठा मनात निर्माण करते. पहिल्या भागाचा शेवट मनाला चुटपूट लावतो. ही चुटपूट संपण्याच्या आत भाग दुसरा येऊ दे. अभिनंदन.