मेघदूता -
पहिल्या उपक्रमाची सांगता उत्तम झालेली आहे.
सर्व मनोगतींच्या मनात सुप्त असलेली हे वाचनवेड या रूपात सर्वांसमोर आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद!
तपशीलात माहिती लिहिणे हे तसे चिकाटीचे काम आहे.... याही वेळेस सर्वांचे भरभरून सहकार्य लाभेलच.
मनःपूर्वक शुभेच्छा!!