श्री. जीएस्,
हरिश्चंद्रगडाचे भव्य दर्शन आपल्या लिखाणातून झाले. वाचण्याचा प्रसंगच इतका रोमांचकारी आहे तर प्रत्यक्ष अनुभव किती थरथराट निर्माण करणारा असेल ह्याचा अंदाज येतो. अभिनंदन.