"ला हौल व ला कुव्वत इल्ला ब'इल्लाही" बरोबर आहे. मी माझ्या ब्राह्मण मौलवी मित्रांना विचारीनच.उर्दूत मात्र 'लाहौलविलाकुव्वतइल्लाबिल्ला' असाच उच्चार करतात असे वाटते. कारण लाहौल साधारणपणे घाईतच केले जाते.