ही कल्पना चांगली आहे पण इथेही कॉपी राईटसारखे काही  असते का ते  पहावे लागेल, मात्र 'मनोगताच्या सौजन्याने ' वा तत्सम उल्लेख अनिवार्य करावा. शास्त्रीय नियतकालीकांत छापून येणाऱ्या संशोधन लेखांत देखील ( रिसर्च पेपर्स, निश्चित काय म्हणतात ? ) मध्ये अर्थ पुरवठा करणाऱ्यांचा ( फंडींग एजन्सीज )उल्लेख करावाच लागतो.

अभिजित