तेच मला म्हणायच आहे पण माझ्या पूर्वीच्या प्रतिसादात पाहिलेत तर केवळ ११+१६=२७ सदस्य, पाहुणे येथे होते. इतर वेळेस त्याही पेक्षा अधिक संख्येने मनोगती दिसतात पण त्यावेळेस अशी (error) येतेच असे नाही.
त्यामुळे हे नक्की काय चालले आहे हे लक्षात येत नाही.