मला हिमेशचा चेहरा टिव्ही वर दिसला कि प्रचंड राग यायचा. पण त्याच प्रत्येक गाण हिट होतय. सोबतचं, त्याच्या प्रत्येक गाण्याची चाल स्वतंत्र असते. आजच्या स्पर्धेच्या युगात इतके यश मिळवणे खरच कौतुकास्पद आहे.

त्याने स्वतःच्या आवाजाचा अतिरेक केला आहे हे खरे आणि तेच त्याला घातक ठरते आहे.

येणारा काळच ठरवेल कि तो खरोखर चांगला संगीतकार आहे कि नुसताच "नशिबाचा" हिस्सेदार....