सन्जोप,
आपला लेख आवडला. पुढील लेख लवकर येऊ द्या.एक शंका आहे.
. पण गालिबचे सगळे दुर्गुण.. त्याचा अस्थायी दिलेरपणा, अव्यवहारी वृत्ती,
आमदनी मर्यादित असताना कर्ज घेऊन ऐयाशी करण्याचा त्याचा स्वभाव, स्वतःच्या
धर्मातीत वृत्तीमुळे कर्मकांडांविरुद्ध त्याची प्रखर मते...
"स्वतःच्या
धर्मातीत वृत्तीमुळे कर्मकांडांविरुद्ध त्याची प्रखर मते.." हा दुर्गुण कसा ठरतो?.