कारकून, धन्यवाद.
वरदा, पुढच्या वेळी शुद्ध लेखनाकडे निश्चित लक्ष देईन.
मिलिंद.......‌ शुक्रिया !
तात्या, माझ्या कवितेला तुम्ही चाल लावलीत...... अरे, हमारे तो भाग खुल गये.  तात्या, तुमची चाल ऐकायला खूप आवडेल. कधी करायची मैफ़िल मग ? माझ्यासाठी तुमच्या आवाजात रेकॉर्ड करुन ठेवाल तात्या ?
विवेकची चाल पण खूप छान आहे.  व्हिनस कंपनीने हा अल्बम वितरीत केलाय.  ही कॅसेट आपल्याला कुठल्याही म्युझिक स्टोर मधे मिळेल.
सुमती, (इथे मी लाजली आहे बरं.....) खूप खूप आभार!