एवढी उपोषणे, आंदोलने, चर्चा करून काहीच होणार नाही होत नाही असेच दिसतेय...राजकीय लोक जे करायचे तेच करतात...करणार

शेवटी २७ % आरक्षण जाहीर झालेच (२००७ पासून).

दुसरे असे की, खाजगी क्षेत्रातही हे लोक आता आरक्षण आणणार

२ वर्षानंतर कायदा करणार... आत्ता तरी असे म्हणतात,  काही सांगता येत नाही या लोकांचे कधीही करतील

असेच चालु राहीले तर सगळे मोठे उद्योग  कुठल्या शेजारच्या देशात गेले तर नवल नको वाटायला...

(इन्फ़ोसिस आता , पाकिस्तान, चीन कडे आपली केंद्रे विकसित करीत आहेच.)

जे मिळतेय ते सुध्द्दा घालवले नाही म्हणजे मिळवले...

लोक एक गठ्ठा मतांसाठी काय काय करतील काहीच सांगता येत नाही...

असो,

--सचिन