त्याच्याशी सहमत.

आरक्षण नको असेल तर असे करू या का?
सवर्णांमध्येच प्रत्येक जातीत आपण मागासवर्गीयांच्या जातीनिहाय कामाचे प्रमाण ठरवून टाकू.
उदाहरणार्थः एकूण ब्राह्मणांपैकी अमुक इतके टक्के ब्राह्मणांनी भंगी, शूद्रादींची कामे करायची, काही टक्क्यांनी डॉक्टर-इंजीनियर व्हायचे... असे आरक्षण! सगळ्याच जाती-धर्मांना समान. मला वाटते आत्ताच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा या आरक्षणाला तरी विरोध असता कामा नये.
छाया