कथानक भयंकर वळणे घेत आहे. अनुवादाचे भाग, उत्सुकता शिगेला पोहोचवून तोडण्याचे तंत्रही उल्लेखनीय आहे. जास्त विचारात राहिले तर रात्रीची झोप उडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या भागाच्या अस्वस्थ प्रतीक्षेत..........