रोहिणी,
अत्यंत आवडता पदार्थ आहे माझा. मागे एकदा दिवाळीत केले होते पुस्तकात पाककृती पाहून. जमलेही होते. आज ह्या पाककृती बरहुकूम बनवून पाहतो. धन्यवाद.