दारुत दुःख बुडत नाही

थोडा वेळ तरंगत रहाते

नशा विसरत नाही व्यथेला

कथा नव्याने रंगत रहाते

 

विचार चांगला आहे !

अभिजित