कर्मकांडांना विरोध हा सध्याच्या काळातही दुर्गुणच ठरतो. गालिबचा काळ तर अधिकच मागासलेला होता. गालिब नास्तिक नसावा, कारण त्याने अल्लाहला उद्देशून काव्यरचना केली आहे. पण इस्लामचे कोणतेच नियम त्याने पाळले नाहीत. नमाज न पढणे, मदिराप्राशन हे त्या काळात लौकिकार्थाने दुर्गुणच ठरले.

मलाही आपल्याप्रमाणे हे दुर्ग़ुण वाटत नाहीत हा भाग वेगळा.

सन्जोप राव