मर्मभेद - शशी भागवत

अप्रतिम भाषाशैली, खिळवून ठेवणारे रहस्य, उत्तरोत्तर वाढत जाणारी उत्कंठा आणि एकही दुवा सैल न सोडता केलेली रहस्याची अफलातून गुंफण ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये.  शशी भागवतांचे 'रत्नप्रतिमा' नावाचे पुस्तकही असेच 'सही' आहे.

 स्वाती