उच्च शिक्षणातील आरक्षण हे सामाजिक स्थान मिळवून देण्याच्या उद्देश्यानेच आहे हा मुद्दा चर्चेत येऊन गेला आहे, मग माझा मुद्दा विसंगत किंवा अप्रस्तुत कसा?
असे आरक्षण ठेवले तर उच्च शिक्षण (माझ्या मते त्यात डॉक्टर-इंजिनीयरही येतात) हा मुद्दाही सर्वांना समान प्रकारे लागू होईल. मला वाटते मी याचाही माझ्या प्रतिसादात उल्लेख केला आहे. 
छाया