ओकारी म्हणजे काय? क्षार आणि पाणीच.
तुमच्या सारख्या विज्ञाननिष्ठ माणसाकडून असा भावनेच्या भरात आक्रस्ताळा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. का लोका सांगे .... काहीहीहीहीही!
च्यामारी ह्या मनोगतवाल्यांच्या स्टाइलमध्ये लिहायचे म्हणजे डोक्याचा पार भुगा होतो काहीहीहीहीही!