मला वाटते आत्ताच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा या आरक्षणाला तरी विरोध असता कामा नये.
छायाताई, कोणत्याही आरक्षणाला विरोध करनारे लोक, या आरक्षणाला तरी पाठींबा का देतील असे तुम्हास वाटते हे जरा स्पष्ट कराल का बरे?