मा. पंकज,

माफ़ करा... आणि हलकेच घ्या हो...

पण मनोगतावर अशा बऱ्याच चर्चा झाल्या/चालु आहेत/होत राहणार...

मला वाटते अशाने, "आरक्षण" या विषयासाठी किमान ३०% जागा मनोगतावर राखुन ठेवायला हवीय..

आपण सगळे मनोगती मिळुन प्रशासकांना तशी विनंती करूयात...चला तर!!

आपला,

--सचिन