अलवीदा करा त्या आठवणींना
सांज होण्याआधीच
काहुरही नको ना हुरहुर अंतरी.....
हे शक्य नसतं पण एक शुभेच्छा.
शीला