शिलाताई,

ही कविता मी मेघदूताच्या १५ व्या श्लोकाचा मराठीत अनुवाद करण्याच्या प्रयत्नांत लिहिली होती. कालिदास, बाणभट्ट आदी राजहंस वाङ्मयाच्या नभांगणाचे ताईत असले तरीही मज (पामरा) सारख्या इतरांस बंदी नाही अशा अर्थाने शेवटले कडवे लिहिले होते.