अभिजीतजी, जयश्रीताई,
आपल्याला कविता आवडली हा माझ्या दृष्टीने मोठाच सन्मान आहे. आपले मनःपूर्वक आभार. आपल्या प्रतिक्रियांमध्ये कवितेपलिकडे व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत.